Surprise Me!

New Delhi | जेव्हा खासदार वंदना चव्हाण गुणगुणतात... | Sakal |

2022-04-02 18 Dailymotion

New Delhi | जेव्हा खासदार वंदना चव्हाण गुणगुणतात... | Sakal |

राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या खासदारांना गुरुवारी केंद्र सरकारकडून निरोप देण्यात आला. त्यासाठी आयोजित निरोप समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी 'रुक जाना नहीं तू कहीं हार के' हे गाणे सादर केले. त्यांच्या या सादरीकरणास उपस्थितांनी टाळ्या वाजवत उत्स्फुर्त दाद दिली.

अजय बुवा, नवी दिल्ली

#NewDelhi #MP #VandanaChavan #NCP #Marathinews #farewellceremoney

Buy Now on CodeCanyon